पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी नेते,अनिल महाजन यांची निवड जाहीर

पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी नेते,अनिल महाजन यांची निवड जाहीर

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान मध्ये एक नवीन ओबीसी आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय मंत्री डॉ.मुकेश शर्मा, प्रदेश अध्यक्ष श्री. भगवान बागुल यांच्या संमतीने शिफारस करून महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष म्हणून श्री.अनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यभरात ओबीसी विभागात सुद्धा चांगल्या पद्धतीने योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपणास संधी उपलब्ध झाली आहे.,त्यासाठी राज्यात,विभागात व जिल्हा स्तरावर ओबीसी विभागाची कार्यकारणी नियुक्ती करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी,सदर कमिटीचे पद रचना इतर समिती प्रमाणेच असतील,त्यात महिला, युवक देखील कार्य करू शकतात, निवडी बद्दल हार्दिक अनिल महाजन ओबीसी नेते, महाराष्ट्र राज्य यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा💐💐💐 सर्व महाराष्ट्र राज्य, विभाग जिल्हा पदाधिकारी.

Comments

Popular posts from this blog

Rocking Number''

JOSH Foundation observes World Disability Day with Mithibai’s Kshitij and Inventia Healthcare

Dr.Nikhil Nasta , inspirations to millions talks to Celebrity Times on this Teachers day exclusively.