Posts

Showing posts from October, 2020

Indian American Singer Simantinee Roy drops her new Bangla single ‘Brishti’ with her Lyricist Mom!

Image
Indian American Singer Simantinee Roy drops her new Bangla single ‘Brishti’ with her Lyricist Mom! As we embark on the Durga Puja festivities to celebrate the empowered woman, Simantinee Roy is all set to release her new Bangla single ‘Brishti’, her first ever digital release with her lyricist Mom Dr. Arundhati Roy to celebrate the spirit of women. After her latest Original “Manchala Mann” with Abhay Jodhpurkar, Simantinee Roy now is all set to release her new track ‘Brishti' on October 20th in a mother-daughter duo format. Lyrics of the song is written by Dr. Arundhati Roy who lives in Tripura, India while her daughter Simantinee Roy lent her vocals, now resides California, USA. Music is composed by Monoranjan Deb from Tripura and is arranged by Avik Ganguly from Kolkata. The song titled "Brishti" which means “Rain” expresses an emptiness and a longing desire to meet someone for whom she has been waiting for ages! After relocating to USA and being a part of Corporate Ame

भाजपा मधील माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश

Image
भाजपा मधील माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश. भाजपातील माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक श्री.अनिल महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनाथराव (नाथा भाऊ) खडसे  यांच्यासोबत जाहीर प्रवेश झाला आहे.भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते उत्तर महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ एकनाथराव (नाथा भाऊ) खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाध्यक्ष  शरदचंद्र पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष जयंतराव  पाटील व राष्ट्रवादीचे अनेक नेते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत यांचे खंदे समर्थक व माळी समाजामध्ये ओबीसीचे राज्यभर कुशल संघटन करणारे नेते श्री.अनिल महाजन यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे यांचे हात बळकट करण्यासाठी ओबीसी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आज एकनाथ खडसे यांच्यास